PICS: देसीगर्ल प्रियंका चोप्राने शेअर केला २२ वर्षे जुना बिकिनीमधली फोटो, इंटरनेटवर होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 06:30 PM2022-06-10T18:30:35+5:302022-06-10T18:30:35+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने तिच्या बिकिनी फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रियंका चोप्राने तिचा थ्रोबॅक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

हा फोटो 2000 सालचा आहे जेव्हा प्रियांका केवळ 18 वर्षांची होती. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रियांकाच्या जुन्या फोटोमध्ये तिच्या हातात बांगड्या आणि कपाळावर टिकली लावलेली दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रियांकाच्या फोटोला काही तासांतच 1 मिलियन लाइक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

फॉलोअर्सबद्दल बोलायचे झाले तर इंस्टाग्रामवर प्रियांकाचे ७९.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)