प्रियांका चोप्राच्या बहिणीच्या बोल्ड अँड क्लासी अदा! मन्नारा चोप्राचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 05:31 PM2024-06-16T17:31:10+5:302024-06-16T17:41:54+5:30

मन्नारा चोप्राचा हा बोल्ड लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

बिग बॉसमुळे (bigg boss) सध्या चर्चेत येत असलेली अभिनेत्री म्हणजे मन्नारा चोप्रा.

अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण असलेल्या मन्नाराला बिग बॉसमुळे खरी ओळख मिळाली. त्यामुळे सध्या ती सातत्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत असते.

मन्नारा चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती जे काही शेअर करते ते इंटरनेटवर येताच व्हायरल होते.

अलिकडेच मन्नाराने एक फोटोशूट केलं आहे. यात ती जबरदस्त सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये मन्नारा ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

मन्नाराचा हा बोल्ड लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

या फोटोशूटमध्ये मन्नारा अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असून तिची स्टाइलही कमाल आहे.

मन्नारा कोणतीही फॅशन बिनधास्तपणे कॅरी करते.

मन्नराचा हॉटनेस चाहत्यांना अवाक् करणारा आहे. इतके नव्हे तर तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेसचीही चर्चा आहे.