"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:57 PM2024-10-24T18:57:19+5:302024-10-24T19:15:28+5:30
अभिनेत्रीने वयाच्या २२ व्या वर्षीच फॅमिली प्लॅनिंग केलं आहे. लग्नापासून ते मुलांपर्यंतचं सर्व प्लॅनिंग आतापासूनच करून ठेवलं आहे.