ईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 21:00 IST2018-12-14T21:00:00+5:302018-12-14T21:00:02+5:30

दीपिका पादुकोणच्या मानेवरचा RK टॅटू गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे. दीपिकाने तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरच्या नावाचा टॅटू काढला आहे.
12 डिसेंबरला ईशा अंबानी आणि आनंद पीरामलच्या लग्नात आलेल्या दीपिका पादुकोणच्या मानेवर पु्न्हा एकदा RKचा टॅटू दिसला
यावेळी हा टॅटू पहिल्यापेक्षा हलक्या शेडमध्ये दिसला. मात्र सोशल मीडियावर चर्चा करण्यासाठी व्हायरल झालेले फोटो पुरसे होता.
दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसी लग्न करण्याच्या आधी RKचा टॅटू काढून टाकल्याचा फोटोसमोर आला होता.