'सेक्रेड गेम्स' फेम या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 20:17 IST2020-08-12T20:17:56+5:302020-08-12T20:17:56+5:30

मूळची ईराणी असलेली अभिनेत्री आणि मॉडेल एलनाज नौरोजी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध झाली आहे.
लोकप्रिय वेबसीरिज सेक्रेड गेम्सनंतर एलनाज नौराजी खूप लोकप्रिय झाली आहे.
वेबसीरिजमध्ये दमदार अभिनय सादर करत एलनाजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
एलनाजने वेबसीरिजमध्ये जोया मिर्झाची भूमिका केली होती.
एलनाजने पंजाबी चित्रपट खिडो खुंडीमधून पदार्पण केले होते.
एलनाजने वयाच्या 14व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करियरची सुरूवात केली होती.
एलनाजला खरी ओळख अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवानेच्या वेबसीरिज सेक्रेड गेम्समधून मिळाली.