खूपच एडव्हेचर्स आहे 'ही' अभिनेत्री चक्क ९ व्या महिन्यात थेट अंडवॉटर केले होते प्रेग्नंसीचे फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 14:53 IST2020-09-02T14:42:42+5:302020-09-02T14:53:39+5:30
प्रेग्नंसी दरम्यान अभिनेत्री समीरा रेड्डी खूप चर्चेत आली होती. अंडवॉटर मॅटर्निटी फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.

या फोटोशूटदरम्यान समीराने बिकीनीमध्ये अनेक बोल्ड पोज दिल्या होत्या.
तिने यावेळी बेबी बंप फ्लॉन्ट करताना पाहायला मिळाली होती.
तिने यावेळी बेबी बंप फ्लॉन्ट करताना पाहायला मिळाली होती.
विशेष म्हणजे समीराने जेव्हा हे फोटोशूट केले होते तेव्हा तिला ९ वा महिना सुरु होता.
याआधी कोणत्याही अभिनेत्रीने नवव्या महिन्यात पाण्यात जाऊन अशाप्रकराचे फोटोशूट केलेले नाही.
त्यामुळे समीराचे हे फोटोपाहून अनेकांनी तिला ट्रोल केले तर काहींनी कौतुकही केले होते.
समीराने २००२ मध्ये रिलीज झालेल्या 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.
२०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती.
२१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक अक्षय वर्देसोबत लग्न केले होते.
२५ मे २०१५ रोजी समीराने आपल्या पहिला मुलाला जन्म दिला होता.