संजिदा शेखच्या या फोटोंची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा, दिसतेय खूपच क्यूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 20:06 IST2021-01-25T20:06:35+5:302021-01-25T20:06:35+5:30

संजीदा शेखने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
संजीदाने छोट्या पडद्यावर आपले एक प्रस्थ निर्माण केले असून तिला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे.
संजीदाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले असून ती यात प्रचंड ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.
संजीदाच्या ग्लॅमरस अवताराची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगते.
संजीदाच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते.
संजीदाने क्या होगा निम्मो का, कयामत, क्या दिल में हैं, पिया का प्यारा लागे, एक हसीना थी, इश्क का रंग सफेद यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
संजीदा शेख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
संजीदा शेखला प्रचंड लोकप्रियता असून तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.