टीव्हीवरील ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस, पतीसोबतच्या मतभेदांमुळे आलीय चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 16:42 IST2020-05-18T16:19:36+5:302020-05-18T16:42:08+5:30

गेल्या काही महिन्यांपासून ही टीव्ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे.

संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

ती आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे.

ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे.

संजीदा सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते.

आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.

गेल्या काही महिन्यांपासून टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे.

संजीदा आणि तिचा पती आमिर अली यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संजीदा आईच्या घरी राहत असल्याचे समजतेय.