सारा अली खानच्या रेट्रो लूकची चाहत्यांना पडली भुरळ, फोटोवर केला कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 15:44 IST2020-02-07T15:42:32+5:302020-02-07T15:44:04+5:30

बॉलिवूडची सिंबा गर्ल सारा अली खान तिच्या खास अंदाजासाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते.

नुकताच तिचा यलो ड्रेसमध्ये रेट्रो लूक पहायला मिळाला.

सारा नुकतीच स्टायलिश अंदाजात चाहत्यांमध्ये पहायला मिळते.

सारा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

साराने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

या चित्रपटानंतर ती रणवीर सिंगसोबत सिंबा चित्रपटात दिसली होती.

सारा लवकरच लव्ह आज कलमध्ये दिसणार आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे.