"मला असं वाटलं की, मी संपलो..."; ब्रेकअपमुळे अभिनेता दुखावला, सेटवरच ढसाढसा रडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:00 PM2024-12-03T17:00:41+5:302024-12-03T17:19:34+5:30
आयुष्यात एक क्षण असा आला जेव्हा तो एका व्यक्तीला डेट करत होता आणि दोघांचं ब्रेकअप झालं. ज्यानंतर तो खूप खचला होता.