शमा सिकंदर ग्लॅमरस अंदाजात दिसली योगा करताना, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 18:36 IST2021-03-04T18:36:14+5:302021-03-04T18:36:14+5:30

नुकतेच शमा सिकंदरने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत शमा सिकंदर खूप ग्लॅमरस अंदाजात योगा करताना दिसते आहे.

शमा सिकंदर नेहमी सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

शमा सिकंदर सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत येत असते.

शमा सिकंदर हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या जगतात सक्रीय आहे.

शमा सिकंदरने १९९८ साली रिलीज झालेल्या प्रेम अगन चित्रपटातून करिअरची सुरूवात केली होती.

शमाने स्वतःचे फिल्म प्रोडक्शन हाउस सुरू केले आहे. ज्याचे नाव शमा सिकंदर फिल्म्स प्राइव्हेट लिमिटेड आहे.

शमा सिकंदर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर २.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.