Shama sikander hot and bold photo's gda
कधी काळी डिप्रेशनची शिकार ठरलेली शमा सिंकदर, आता झालीय भलतीच बोल्ड By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 06:00 AM2020-05-23T06:00:00+5:302020-05-23T06:00:00+5:30Join usJoin usNext ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ या सिनेमातील बोल्ड सीन्समुळे ती तुफान चर्चेत असते. शमा सिंकदरने ये मेरी लाइफ है या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. (Photo Instagram) 'सेवन' आणि 'बालवीर' या मालिकेत 'भयंकर परी'च्या ती लोकप्रिय झाली होती. 'प्रेम अगन', 'मन' 'अंश' 'धूम धडाका' या सिनेमांमध्येही ती झळकली होती. हॉलिवूड सिनेमा ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ वरुन विक्रम भट दिग्दर्शित शमा सिंकदर ‘माया’ वेब सीरीजमधून धमाकेदार कमबॅक केले होता. ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ या सिनेमातील बोल्ड सीन्समुळे ती तुफान चर्चेत असते. शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असली तरीही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही. शमा काही वर्षांपूर्वी डिप्रेशनमध्ये गेली होती. तिनेच ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये सांगितली होती. शमा सिकंदरने तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. शमाला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय असते. टॅग्स :शमा सिंकदरShama Sikander