PICS: Shama Sikanderने सोशल मीडियावर शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 19:15 IST2022-07-16T19:15:14+5:302022-07-16T19:15:14+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शमा सिकंदरने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोंमध्ये शमा सिकंदर खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
शमा सिकंदर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
अलीकडेच शमा सिकंदरने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती पावसाळ्यात साडीत डान्स करताना दिसत होती. (फोटो इन्स्टाग्राम)
शमा सिकंदरने 'प्रेम अगन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो इन्स्टाग्राम)
यासोबतच शमा सिकंदर टीव्हीवरील 'ये मेरी लाइफ है' या मालिकेने लोकप्रिय झाली. (फोटो इन्स्टाग्राम)