शनाया कपूरने बेली डान्सच्या माध्यमातून चाहत्यांचे वेधले लक्ष, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 18:38 IST2021-07-14T18:38:19+5:302021-07-14T18:38:19+5:30

संजय कपूर आणि महीप कपूरची लेक शनाया कपूर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच शनाया कपूरने बेली डान्सचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहमी शनाया कपूर चाहत्यांसाठी डान्स व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
शनायाच्या या व्हिडीओवर वडील संजय कपूरने देखील कमेंट केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शनाया कपूरने गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल चित्रपटाचे सहायक दिग्दर्शन केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच शनाया कपूर ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.