पदार्पणाआधीच हिट आहे संजय कपूरची लेक शनाया, व्हाईट प्लाजो आणि डीप नेक ब्रालेटमधील पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 17:10 IST2022-05-09T17:10:32+5:302022-05-09T17:10:32+5:30

Shanaya Kapoor: शनाया कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

बॉलिवूडची स्टार किड शनाया कपूर नेहमी स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच शनाया कपूरने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये शनाया कपूरने व्हाईट प्लाजो आणि डीप नेक ब्रालेटमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

शनाया कपूरने परिधान केलेले हे आउटफिट मनीष मल्होत्राने डिझाईन केलेले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

शनाया कपूर बेधडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर शनाया कपूरचे १.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)