अन् राजा रवी वर्मांची चित्रे जिवंत झालीत... ! साऊथच्या या अभिनेत्रींच्या फोटोशूटची जगभर झाली होती चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:01 IST2020-07-09T15:49:23+5:302020-07-09T16:01:22+5:30
या फोटोशूटमध्ये राजा रवी वर्मा यांच्या पेन्टिंग रिक्रिएट करण्यात आल्या होत्या. या फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती.

साऊथ अभिनेत्री लक्ष्मी मंचू, राम्या कृष्णन, समांथा अक्कीनेनी, श्रुती हासन, ऐश्वर्या राजेश, खुशबू सुंदर या अभिनेत्रींनी फोटोग्राफर जी. व्यंकट राम यांच्या 2020 च्या कॅलेंडरसाठी एक सुंदर फोटोशूट केले होते.
श्रुती हासन - कुरूपमच्या राणीचे हे राजा रवी वर्मा यांचे पेन्टिंग रिक्रिएट करताना अभिनेत्री श्रुती हासन
एका गर्भवती स्त्रीच्या पेन्टिंगमधील पोज रिक्रिएट करताना समांथा अक्कीनेनी
महाराष्ट्रीय स्त्रीचे ही पेन्टिंग जिवंत केलेय ते अभिनेत्री सुशबू सुंदरने
दमयंतीच्या पोजमध्ये साऊथची लोकप्रिय अभिनेत्री राम्या कृष्णन.
ही आहे अभिनेत्री लक्ष्मी मंचू. खुर्चीवरच्या या स्त्रीचे पेन्टिंग तिने अतिशय सुंदर पद्धतीने जिवंत केले आहे.
लिसी लक्ष्मी
प्रियदर्शनी गोविंद
शोभना
चामुंडेश्वरी