सिद्धार्थ जाधवची पत्नी आहे स्टायलीश, बघा तिचा हा खास अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 02:59 PM2021-08-05T14:59:54+5:302021-08-05T15:15:53+5:30

सिद्धार्थ एक उत्तम अभिनेता आहे हे आपल्याला माहितच आहे पण पत्नी तृप्तीदेखील अभिनेत्री होती हे फार कमी जणांना माहीत आहे.

'नच बलिए 8' नंतर सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव दोघेही सहभागी झाले होते.

'नच बलिए 8' नंतर यांच्या फॅनफॉलोइंगमध्ये फारच वाढ झाली.

सिद्धार्थप्रमाणे तृप्तीलाही अभिनयाची आवड आहे.

प्रितम प्यारे यांच्या 'चाबी' या शॉर्टफिल्ममध्येही तृप्ती झळकली आहे.

सिद्धार्थचे करिअर घडवण्यातही तृप्तीने त्याला प्रचंड साथ दिली.

सिद्धार्थच्.ा करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी तृप्तीही पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि विश्वास कधीही ढळू दिला नाही.

लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही दोघांतील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.

तृप्ती खंबीरपणे सिद्धार्थच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते.

तृप्ती सिद्धार्थप्रमाणेच फारच स्टायलिश आहे.तिचा अंदाजही रसिकांना भावतो.