IN PICS: 'जन्नत' गर्ल सोनल चौहानचे लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल, दिवसेंदिवस दिसतेय अधिकच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 16:48 IST2021-04-03T16:48:59+5:302021-04-03T16:48:59+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)
या फोटोशूटमध्ये सोनल चौहान लाल ड्रेसमध्ये अत्यंत ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. (Photo Instagram)
सोनल चौहान प्रेक्षकांमध्ये जन्नत गर्ल म्हणून लोकप्रिय आहे. (Photo Instagram)
सोनल चौहान इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)
सन 2005 मध्ये सोनल चौहानने मिस वर्ल्ड टुरिझमचे विजेतेपद जिंकले आहे. (Photo Instagram)
‘जन्नत’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये इमरान हाश्मीसोबत सोनलची जोडी प्रेक्षकांना भावली होती. (Photo Instagram)
सोनल चौहानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 3.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)