'पुष्पा'साठी अल्लू अर्जुन नव्हता पहिली पसंत, तर रश्मिकाऐवजी समांथा बनली असती श्रीवल्ली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 06:09 PM2024-12-04T18:09:36+5:302024-12-04T18:14:50+5:30
'पुष्पा'मुळे अल्लू अर्जुन प्रसिद्धीझोतात आला. या सिनेमासाठी त्याला नॅशनल अवॉर्डही मिळाला. पण, अल्लू अर्जुन 'पुष्पा'साठी पहिली पसंत नव्हता.