PHOTO: लाखात एक दिसते सुरेख; 'प्रिया वॉरियर'च्या घायाळ करणाऱ्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 01:25 PM2024-07-01T13:25:25+5:302024-07-01T13:49:02+5:30

'विंक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया वॉरियर.

प्रिया ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.

प्रियाने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये प्रिया ही लाल रंगाच्या साडीत दिसत आहे.

लाल साडीत प्रियाचा लूक अतिशय खुलून दिसत आहे.

प्रियाने मोकळे केस, आय मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

प्रियानं साडीवर मॅच होतील असे झुमके आणि नेकलेस परिधान केला आहे.

प्रियाच्या चेहऱ्यावरील हास्य चाहत्यांना घायाळ करतेय.

चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सर्वांना वेड लावणारी प्रिया प्रकाश ही एक उत्तम अभिनेत्री आहेच. पण तितकीच उत्तम सिंगरही आहे.