South 's' actor married a girl 12 years younger than him
साऊथच्या 'या' अभिनेत्याने आपल्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी केले लग्न... By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 03:10 PM2020-03-26T15:10:27+5:302020-03-26T15:24:40+5:30Join usJoin usNext प्रकाश राज प्रकाश राज यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. प्रकाश आपल्या दमदारअभिनयासाठी ओळखले जातात. अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारुन प्रकाश राज यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तेलुगू , कन्नड, मल्याळम, हिंदी आश्या अनेक चित्रपटांमध्ये प्रकाश यांनी काम केले आहे. प्रकाश यांचा १९९४ साली ललिता यांच्याशी विवाह झाला पण काही वर्षानंतर ते वेगळे झाले प्रकाश यांना दोन मुली आहेत. प्रकाश यांनी घटोस्फोटानंतर आपल्यापेक्षा १२ वर्ष लहान असलेल्या मुलीशी विवाह केला. आपल्या मुलींची परवानगी घेऊनच प्रकाश यांनी कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्न केले. ‘वॉटेंड’, ‘सिंघम’, ‘दबंग’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रकाश राज यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.टॅग्स :बॉलिवूडप्रकाश राजbollywoodPrakash Raj