स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मजा-मस्ती, बघा त्यांचे धमाल फोटो!
By जेरीड डीमेलो | Updated: December 10, 2019 17:34 IST2019-12-10T16:05:14+5:302019-12-10T17:34:28+5:30

रणवीर सिंग आणि सारा अली खान त्यांच्या सिम्बा चित्रपटातील 'आंख मारे' या गाण्यावर स्टेप करताना
रणवीर सिंग आणि सारा अली खान यांचा फोटो
रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री
सारा अली खानची रणवीर सोबत केमिस्ट्री आहेच पण शाहीद सोबत सुद्धा चांगली केमिस्ट्री दिसतेय
आलिया भट्टचा साडीतील अप्रतिम फोटो
भूमी पेडणेकरचा बोल्ड अंदाज
ध्वनि भानुशाली व रणवीर सिंग यांचा झक्कास सेल्फी
दीपिका पदुकोण,अनन्या पांडे व सारा अली खान यांचे ग्लॅमरस अंदाज
अभिनेत्री रेखाचा हा ट्रेडिशनल अंदाज भावतोय ना!
क्रिती सॅनॉनचा ग्लॅम अंदाज
जेष्ठ अभिनेत्री रेखा यांनी अनन्या पांडेला प्रेमाने जवळ घेतले