झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात स्वानंदीची ग्लॅमरस अदा, फोटोंनी वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 13:58 IST2024-03-07T13:33:38+5:302024-03-07T13:58:20+5:30
स्वानंदी टिकेकरने झी चित्र गौरव पुरस्कार 2024 मध्ये तिच्या खास लूकने सर्वांचं लक्ष वेधलंय

स्वानंदी टिकेकरने काहीच दिवसांपुर्वी आशिष कुलकर्णीसोबत लग्न केलं
स्वानंदी टिकेकर लग्नानंतर सोशल मिडियावर चर्चेत आहे
स्वानंदी लग्नानंतर विविध पुरस्कार सोहळ्यांत हजेरी लावत असते
स्वानंदीने नुकतीच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली
स्वानंदीच्या आकाशी रंगाच्या साडीने सर्वांचं लक्ष वेधलं
लग्नानंतर स्वानंदी पहिल्यांदाच मोठ्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली
स्वानंदीने झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवर खास फोटोशूट केलं