Taarak mehta ka ooltah chashmah disha vakani net worth in crores know details
Taarak Mehta...मधील दयाबेनकडे आहे कोट्यावधी रूपयांची संपत्ती, आकडा वाचून म्हणाल- ‘हे मा माता जी’! By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:26 PM2021-12-20T17:26:51+5:302021-12-20T17:48:00+5:30Join usJoin usNext तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) अशी मालिका आहे जी अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या त्यांच्या रिअल लाईफबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. दयाबेन (Dayaben) म्हणजे दिशा वकानी (Disha Vakani) ची भूमिका मालिकेतील सर्वात लोकप्रिय भूमिका आहे. पण शोमधून ती काही वर्षापासून गायब आहे. पण तिची पॉप्युलॅरिटी आजही कायम आहे. आज तिच्या नेटवर्थबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Photo Instagram) 'तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)' तील दयाबेन गेल्या काही वर्षापासून मालिकेतून गायब आहे. पण तिच्या भूमिकेने आजही लोकांच्या मनात घर केलेलं आहे. तिचे डायलॉग आजही लोकांना पाठ आहेत. (Photo Instagram) दयाबेन ही कोट्यावधी रूपयांची मालक आहे. तिच्या एकूण संपत्तीबाबत वाचून तुम्हीही हैराण व्हाल.(Photo Instagram) Bollywoodlife.com च्या वृत्तानुसार, दयाबेनला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका एपिसोडसाठी दीड लाख रूपये मिळत होते. ज्यामुळे ती २०१७ मध्ये दर महिन्याला २० लाख रूपये कमाई करत होती.(Photo Instagram) दयाबेनकडे एकूण संपत्ती ३७ कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातं. त्यासोबतच तिच्या एक बीएमडब्ल्यू कारही आहे.(Photo Instagram) मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये वाढत्या आपल्या लोकप्रियतेमुळे दयाबेनला अनेक जाहिराती मिळाल्या आणि अनेक ब्रॅन्डसोबतही तिने काम केल. (Photo Instagram) दिशा वकानीने ड्रॅमेटिक आर्ट्समधून शिक्षण घेतलं आहे. तर तिने मयूर पहाडीसोबत २०१५ मध्ये लग्न केलं. (Photo Instagram) २०१७ मध्ये नोव्हेंबरमध्ये तिला एक मुलगी झाली. त्यानंतर तिने मालिकेत काम करणं बंद केलं. (Photo Instagram) दिशा वकानीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती 'देवदास', 'मंगल पांडे: द राइजिंग', 'जोधा अकबर', 'सी कंपनी', 'लव स्टोरी 2050' या सिनेमांमध्ये दिसली आहे. (Photo Instagram) टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्टा चश्माDisha VakaniTarak Mehta Ka Ooltah Chashmah