फिटनेसची ‘दिवानी’ आहे आशका; तिच्या अदांवर व्हाल फिदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 15:19 IST2020-05-15T15:19:01+5:302020-05-15T15:19:01+5:30

फिटनेस फ्रिक आशका

टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया लग्नानंतर सतत चर्चेत असते ती तिच्या योगा करतानाच्या फोटोंमुळे.

सोशल मीडियावर योगा पोजमधले अनेक फोटो ती शेअर करत असते.

आता तिने योगा करतानाचे काही नवे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती अतिशय ग्लॅमरस अंदाजात योगा करताना दिसतेय.

आशका टीव्ही इंडस्ट्रीचा मोठा व लोकप्रिय चेहरा आहे. आशकाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेय.

सध्या ती पती ब्रेंट ग्लोबसोबत वेळ घालवत आहे.

आशकाने ‘अचानक 37 साल बाद’ मधून आपल्या करिअरला सुरूवात केली होती.

यानंतर ती एक्टिंग-एक्टिंग, बिग बॉस , बाल वीर, नच बलिए आणि कुसुम , क्योंकि सास भी कभी बहू थी आणि नागिन अशा अनेक मालिकांमध्ये झळकली होती.