प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने प्रेग्नंसीदरम्यान केले होते अंडरवॉटर फोटोशूट; पाहून चक्रावून जाल By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:15 PM 2021-09-29T14:15:28+5:30 2021-09-29T14:22:41+5:30
अभिनेता करणवीर बोहराप्रमाणे त्याची पत्नी टीजेदेखील लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तिस-यांदा आई बनलेला टीजे आता पुन्हा चर्चेत आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे प्रेग्नंसीदरम्यान केलेले फोटोशूट.
टीजेने सातव्या महिन्याची प्रेग्नंट असताना अंडरवॉटर फोटोशूट केले होते.
अशाप्रकारे हटके फोटोशूट करण्याची तिची फार इच्छा होती.
अंडरवॉटर फोटोशूट दरम्यानचे तिचे काही फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत.
हे फोटो पाहून चाहतेही चांगलेच थक्क झाले आहेत.
अशाप्रकारे अंडरवॉटर ते ही प्रेग्नंसीदरम्यान केलेले फोटोशूट पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
सध्या तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
यावर चाहत्यांचा लाईक्स आणि कमेंट्सचाही वर्षाव होत आहे.
प्रेग्नंसीदरम्यानच्या सगळ्या घडामोडी ती चाहत्यांसह शेअर करायची.
करणवीरसोबतचे फोटो शेअर करत कपल गोल देत असल्याचे पाहायला मिळते.