Vaibhavi Upadhyaya: कुटुंबासाठी आपल्या मागे इतकी संपत्ती सोडून गेली अभिनेत्री वैभवी उपाध्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 01:48 PM2023-05-25T13:48:56+5:302023-05-25T14:01:07+5:30
वैभवीच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कार ५० फूट खोल दरीत कोसळून तिचा मृत्यू झाला.