आशका गोराडियाने समुद्र किनारी केला योगा, दिसली ग्लॅमरस अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 06:00 IST2021-02-06T06:00:00+5:302021-02-06T06:00:00+5:30

अभिनेत्री आशका गोराडिया पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच आशका गोराडियाने योगा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आशका गोराडिया आपल्या पतीसोबत खूप कठीण योगा पोझ करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आशका नेहमी बिकनी फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतीच आशका तिची बेस्ट फ्रेंड मौनी रॉयसोबत दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
आशका गोराडियाचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आशका गोराडियाचा जन्म २७ नोव्हेंबर, १९८५ साली अहमदाबादमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)