Akshaya Deodhar&Hardik Joshi Wedding : हळद ते लग्न असा दणक्यात पार पडला पाठकबाई-राणादाचा विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 04:00 PM2022-12-02T16:00:41+5:302022-12-03T10:46:48+5:30

Akshaya Deodhar & Hardik Joshi Wedding: राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती. रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये पती पत्नी झाले आहेत.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर विवाह बंधनात अडकले आहेत. (Photo Credit : Girish Katkar Photography)

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. (Photo Credit : Girish Katkar Photography)

आज पुण्यात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा लग्नसोहळा अगदी शाही अंदाजात पार पडला. (Photo Credit : Girish Katkar Photography)

लग्नाच्या आदल्या रात्री दोघांनी संगीत सेरेमनीत धमाल केली. (Photo Credit : Girish Katkar Photography)

या कार्यक्रमा दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले. (Photo Credit : Girish Katkar Photography)

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या टीमनं ही स्पेशल परफॉर्मेन्स दिला. (Photo Credit : Girish Katkar Photography)

दोघांची हळद ही पुण्यात पार पडली. (Photo Credit : Girish Katkar Photography)

हळदीला कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. (Photo Credit : Girish Katkar Photography)

अक्षयाच्या मेहंदीच्या फोटोंची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. (Photo Credit : royalebysvs)

जांभळ्या आणि गुलाबी, पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील अक्षया मेहंदी सेरेमनीत खूप सुंदर दिसत होती. (Photo Credit : royalebysvs)