अपूर्वा नेमळेकरच्या हातावर मेहंदी रंगली, पाहा हे सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 03:33 PM2024-07-01T15:33:42+5:302024-07-01T15:46:03+5:30

प्रेमाची गोष्ट मालिकेतील आगामी ट्रॅकनुसार अपूर्वा नेमळेकरने तिच्या हातावर सुंदर मेहंदी काढली आहे (apurva nemlekar)

अपूर्वा नेमळेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

अपूर्वा नेमळेकरने नुकतेच सोशल मीडियावर खास पोस्ट केले आहेत

अपूर्वा नेमळेकरच्या नवीन फोटोत तिच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसतेय

अपूर्वा नेमळेकरने सुंदर साडी आणि दागिने नेसून हे खास फोटोशूट केलंय

अपूर्वा नेमळेकरच्या हातावर मेहंदी चांगलीच रंगलेली दिसतेय

प्रेमाची गोष्ट मालिकेतल्या नवीन ट्रॅकमुळे अपूर्वा नेमळेकरने हातावर मेहंदी काढलेली दिसतेय

अपूर्वा नेमळेकर मालिकेत सावनी ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी अपूर्वाने वजन कमी केल्याचं दिसतं