अभिनेत्री मोनालिसाने ग्रीन रंगाच्या साडीत केले फोटोशूट, दिसली लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:59 PM2021-06-02T17:59:14+5:302021-06-02T17:59:14+5:30

नुकतीच टेलिव्हिजन अभिनेत्री मोनालिसाने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

या फोटोत मोनालिसा हिरव्या साडीत फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

या फोटोत मोनालिसाने ग्रीन रंगाच्या साडीवर मॅचिंग बांगड्या, टिकली लावली आहे. तसच नेकलेसही घातला आहे.

मोनालिसा बिग बॉस सीझन १०मध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली आहे. मोनालिसाने भोजपुरी सोबत बंगाली, कन्नड, हिंदी आणि तमीळ सिनेमात काम केले आहे.

मोनालिसाने १९९९ साली ओडिया सिनेमा जय श्री राममधून करिअरची सुरूवात केली होती.

मोनालिसाने २००५ साली ब्लॅकमेल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

मोनालिसाचे भोले शंकर, रंगभूमी आणि प्रतिज्ञा हे चित्रपट यशस्वी झाले.

मोनालिसा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर ४.४ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.