बिग बॉस १४ च्या एक्स कंटेस्टंटने केली लीप सर्जरी, ओळखणेही जाते कठिण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 16:57 IST2021-04-26T16:50:16+5:302021-04-26T16:57:13+5:30

'बिग बॉस १४' शोमध्ये निक्की तंबोली झळकली होती. याच शोमधून तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

शोमध्ये स्पर्धकांमध्ये सगळ्यांत जास्त कपडे निक्कीकडे होते

स्क्रीनवर स्टायलिश दिसण्यासाठी वेगवेगळ्या अंदाजातले ड्रेसिंग करताना ती दिसायची.

स्क्रीनवर स्टायलिश दिसण्यासाठी वेगवेगळ्या अंदाजातले ड्रेसिंग करताना ती दिसायची.

शो संपल्यानंतर आता निक्की चांगल्या कामाच्या शोधात आहे.

इतकेच काय तर आता तिने मेकओव्हरही केला आहे.

आणखी सुंदर दिसण्यासाठी निक्कीने लीप सर्जरीही केली आहे.

या सर्जरीचा उलट परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सर्जरीमुळे निक्कीला ओळखणेही कठिण जात आहे.

काहींना तिचा हा लूक आवडला आहे तर काहींना अजिबात आवडलेला नाहीय.