Hotness Alert! बिग बॉस फेम निक्की तांबोळीनं पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, कटआउट गाउनमध्ये केलं फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:57 IST2022-04-05T17:57:55+5:302022-04-05T17:57:55+5:30

'बिग बॉस' फेम निक्की तांबोळी तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक हॉट फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये निक्की शिमरी गाउनमध्ये वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये निक्की खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
निक्कीच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
निक्की तांबोळी प्रत्येक लूकमध्ये चाहत्यांना आवडते. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री निक्की तांबोळी देखील 'बिग बॉस 14' मध्ये दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
निक्कीचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)