चेहऱ्यावर 25-30 टाके, करावा लागला रिजेक्शनचा सामना; अभिनेत्रीने सांगितला वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 05:58 PM2024-02-13T17:58:28+5:302024-02-13T18:14:29+5:30
चेहऱ्यावर झालेल्या दुखापतीमुळे अनेक शोमधून रिप्लेस करण्यात आलं आहे.