अभिनेत्री एली अवरामचा नवा लूक, कुरळ्या केसांमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 16:20 IST2021-09-27T16:20:14+5:302021-09-27T16:20:14+5:30

बिग बॉस शोमध्ये झळकलेली एली अवराम तिच्या क्यूटनेसने चाहत्यांना भुरळ पाडत असते.

एली अवराम खूप हॉट आणि सुंदर दिसते.

एली अवराम सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

एली अवरामने कुरळ्या केसात फोटोशूट केले आहे.

एली अवरामचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

एलीचा बोल्ड अंदाजदेखील चाहत्यांना भावतो.

एली अवराम ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत राहत असते.