केसात गजरा, नाकात नथ, मोरपिशी साडी... स्नेहाच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:54 IST2024-02-28T14:45:18+5:302024-02-28T14:54:55+5:30
स्नेहा वाघ ही मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

स्नेहा वाघ ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
स्नेहा वाघ ही मराठीच नव्हे तर हिंदी मनोरंजन विश्व सुद्धा गाजवत आहे
स्नेहा वाघने बिग बॉस मराठी 3 मध्येही सहभाग घेतला होता
स्नेहाचा दोनवेळा घटस्फोट झाला असून ती रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
स्नेहा वाघ तिची आई आणि बहिणीसोबतचे खास क्षण शेअर करत असते
स्नेहा वाघ सध्या नीरजा या हिंदी मालिकेत अभिनय करतेय
स्नेहा वाघसोबत या मालिकेत माझी तुझी रेशीमगाठ फेम बालकलाकार मायरा वैकुळ झळकत आहे