समुंदर में नहा के और भी नमकीन हो गई हो..!, बिचवर हिना खानच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:43 AM2021-03-20T11:43:48+5:302021-03-20T11:43:48+5:30

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर पुन्हा एकदा ग्लॅमरस लूक शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

यावेळी हिना खानने ब्लू मोनोकिनीमध्ये फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर हिना खानचे ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत हिना खान मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खान बिग बॉसमध्ये स्टायलिश अंदाज आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत आली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहमी हिना खान बॉयफ्रेंड रॉकी जयसवालसोबतचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानचे इंस्टाग्रामवर ११.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)