IN PICS: ‘तुम हुस्न परी, तुम जानेजहाँ…’, हिना खानच्या ब्रायडल लूकची नेटकऱ्यांना भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 07:44 PM2021-12-22T19:44:42+5:302021-12-22T19:44:42+5:30

टीव्ही प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानने ब्रायडल लूकमध्ये तिचे अतिशय ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये हिना खान नववधूसारखी नटलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करताना हिनाने कॅप्शन लिहिले आहे की,'मेक इट सिंपल बट सिग्नीफिकेंट'। (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर चाहते हिना खानच्या फोटोशूटला प्रचंड लाइक्स आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानचे इन्स्टाग्रामवर 15.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)