Hina khan : "मी डिप्रेशनमध्ये जातेय, खूप दु:खी झालेय; प्रचंड भीती वाटतेय, माणुसकीच संपलीय"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 06:53 PM2023-10-15T18:53:59+5:302023-10-15T19:08:32+5:30
Hina khan : हिना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 36 वर्षीय अभिनेत्री डिप्रेशनमध्ये जात आहे.