गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय हिना खान, फोटोवरुन हटणार नाही तुमच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 05:48 PM2021-12-04T17:48:48+5:302021-12-04T17:48:48+5:30

हिना खानने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये हिना खान तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. (Photo Instagram)

हिना खानचे हे फोटोशूट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. (Photo Instagram)

हिना खानच्या या फोटोंवर काही तासांतच जवळपास 3 लाख 40 हजार लाईक्स आले आहेत. (Photo Instagram)

कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये हिना कोमोलिकाची भूमिका साकारताना दिसली होती. (Photo Instagram)

हिना कोमोलिका बनून पडद्यावर आली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये तिने स्वत:ची छाप सोडली. (Photo Instagram)

हिना बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच विक्रम भटच्या सिनेमात झळकणार आहे. यात ती एक फॅशन डिझायनरची भूमिका साकारणार आहे. (Photo Instagram)