PHOTOS: ऑरेंज रंगाच्या ड्रेसमध्ये हिना खानच्या सौंदर्याला लागले चारचाँद, संस्कारी बहुचे फोटो पाहून चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 08:00 AM2021-04-06T08:00:00+5:302021-04-06T08:00:07+5:30

अलीकडेच हिना खानने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केलेत. जे व्हायरल झालेत. (Photo Instagram)

ऑरेंज रंगाच्या ड्रेसमध्ये हिना खानच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. (Photo Instagram)

हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. (Photo Instagram)

२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. (Photo Instagram)

२०१७ साली फियर फॅक्टर खतरों के खिलाडीची हिना रनरअप होती. (Photo Instagram)

हिना खानचे १२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)