हिना खानच्या मोनोकिनी गाउनमध्ये शेअर ग्लॅमरस फोटोशूट, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 07:04 PM2022-09-14T19:04:15+5:302022-09-14T19:04:15+5:30

टीव्ही अभिनेत्री हिना खान तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

हिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये हिना खानने मोनोकिनी स्टाइलमध्ये ब्लॅक कलरचा गाउन घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

थाई स्लिट गाऊनमध्ये हिनाने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानने स्मोकी आय आणि न्यूड लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)