बोल्ड फोटोमुळे ट्रोल झाली होती हिना खान, आता देसी अंदाजातील फोटो शेअर करत केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 05:14 PM2021-04-02T17:14:28+5:302021-04-02T17:29:39+5:30

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

ट्रेडिशनल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसतेय. (Photo Instagram)

हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

हिना शिक्षणसाठी श्रीनगरहुन दिल्लीत आली. तिने 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. (Photo Instagram)

हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. (Photo Instagram)

हिना खान व्यायाम करतानाचे व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. (Photo Instagram)