मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय हिना खान, लेटेस्ट फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 06:53 PM2021-03-26T18:53:48+5:302021-03-26T18:53:48+5:30

हिना खानने नुकतेच सोशल मीडियावर मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत हिना खान लाइट पर्पल ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाजात मस्ती करताना दिसली.

हिना खान सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. चाहते तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणारी हिना खान ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. हिना खान बिग बॉस १४मध्ये सीनिअर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती.

हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती.

हिना खानने बॉलिवूड चित्रपट हॅक्ड मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२०१७ साली फियर फॅक्टर खतरों के खिलाडीची हिना रनरअप होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हिना खानचे १२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.