Hina khan : हिना खानने सिझलिंग ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, गाउनमध्ये दिल्या पोझ, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 06:41 PM2022-11-18T18:41:58+5:302022-11-18T18:41:58+5:30

हिना खानने तिचे गाउनमधले सिझलिंग फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो क्रेडिट्स: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये हिना खान अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: इंस्टाग्राम)

हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय अभिनेत्री आहे. (फोटो क्रेडिट्स: इंस्टाग्राम)

हिना खान तिच्या लूक आणि फॅशनसाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते. (फोटो क्रेडिट्स: इंस्टाग्राम)

हिना खान टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अक्षरा म्हणूनही प्रसिद्ध आहे. (फोटो क्रेडिट्स: इंस्टाग्राम)

हिना खानचे सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोईंग आहे. (फोटो क्रेडिट्स: इंस्टाग्राम)