Hina Khan wreaked havoc wearing a yellow lehenga-choli pictures in the internet
Hina Khan: हिना खानचा देसी लूक, पिवळ्या रंगाच्या लहेंगा-चोलीमध्ये अभिनेत्री दिसली खूपच सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 02:48 PM2022-10-12T14:48:43+5:302022-10-13T11:44:30+5:30Join usJoin usNext टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम) हिना खानने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या एथनिक लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) या फोटोंमध्ये हिना खानने पिवळ्या रंगाच्या लेहेंगा-चोलीसोबत मॅचिंग श्रग कॅरी केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम) गळ्यात मोत्यांनी घातलेल्या चोकर नेकपीसमध्ये तिचा लूक शाही दिसत आहे. हिना खानने आपल्या मेकअप आणि फॅशनने सर्वांना घायाळ केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम) हिनाचा हा इंडो-वेस्टर्न लूक परफेक्ट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)टॅग्स :हिना खानHina khan