Hina Khanच्या मिरर फोटोशूटची होतेय सर्वत्र चर्चा, ब्लॅक लेहंग्यात दिसली खूपच सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 05:35 PM2022-11-09T17:35:45+5:302022-11-09T17:38:26+5:30

Hina Khan : हिना खान सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी वेस्टर्न गेटअपमधील फोटो शेअर करत असते.

हिना खान फॅशनिस्टा आहे आणि ती दररोज तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

हिनाने नुकतेच आरशातून पोज देत, काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हटके फोटोशूट शेअर केले आहे.

ब्लॅक कॉर्सेट क्रॉप टॉपमध्ये हिना नेहमीप्रमाणेच सुंदर दिसते आहे.

सोशल मीडियावर हिना खानचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट करताना दिसतात.

हिना खानने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ऑक्सिडाइज्ड गोल्डन नेक चोकर, मांग टिक्का आणि एका हातात बांगड्या घातलेल्या दिसत आहे.

हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, वॉलवर मिरर मिरर. हिना भिंतीवरील आरशातून पाहून पोझ देताना दिसते आहे.

हिना खान सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी वेस्टर्न गेटअपमधील फोटो शेअर करत असते.