लग्नाच्या 2 वर्षांतच मोडला संसार, बिपाशा बासूच्या पतीनं दिला धोका, आता सिंगल आयुष्य एन्जॉय करतेय अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:31 AM2023-05-30T11:31:39+5:302023-05-30T12:08:56+5:30
खूप कमी वयात या अभिनेत्रीने कलाविश्वात पदार्पण केलं. आज ती टीव्ही जगतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.