‘The Kapil Sharma Show’च्या ‘चंदू’ची पत्नी दिसते फारच सुंदर, फोटोवरून हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:53 IST2021-11-22T15:44:09+5:302021-11-22T15:53:12+5:30

‘The Kapil Sharma Show’मधील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतात. पण चायवाला चंदू अर्थात चंदन प्रभाकरची बातच न्यारी...

‘द कपिल शर्मा शो’मधील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतात. पण चायवाला चंदू अर्थात चंदन प्रभाकरची बातच न्यारी...

‘द कपिल शर्मा शो’मध्ये चंदन अनेक वर्षांपासून काम करतोय. कपिल शर्मा त्याची नको एवढी खिल्ली उडवतो. पण संधी मिळताच चंदू चायवाला व्याजासकटं सगळं वसूल करतो.

पण आज आम्ही चंदन नाही तर त्याच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत. चंदनची रिअल लाईफ वाईफ प्रचंड सुंदर आहे.पण आज आम्ही चंदन नाही तर त्याच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत. चंदनची रिअल लाईफ वाईफ प्रचंड सुंदर आहे.

चंदन देखील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे, त्याच्या कुटुंबियांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. या फोटोत आपल्याला त्याची पत्नी देखील पाहायला मिळते.

2015 साली चंदनने नंदिनी खन्नासोबत लग्न केलं. दोघांना अद्विका नावाची एक मुलगी आहे.

नंदिनी लाईमलाइटपासून दूर राहणे पसतं करते. नंदिनी व अद्विका पहिल्यांदा कपिल शर्मा व गिन्नीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दिसले होते.

द कपिल शर्मा शोचा सर्वेसर्वा कपिल शर्मा आणि चंदन प्रभाकर हे लहानपणापासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत.

Read in English