हिच्यावर FIR दाखल करा...! कविता कौशिकचे बिकिनी फोटो पाहून युजर्सच्या भलत्याच कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 18:53 IST2021-05-26T18:45:20+5:302021-05-26T18:53:20+5:30
एफआयआर या विनोदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली कविता कौशिक छोट्या पडद्यावरील ‘दबंग’ अभिनेत्री म्हणून म्हणून ओळखली जाते.

एफआयआर या विनोदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली कविता कौशिक छोट्या पडद्यावरील ‘दबंग’ अभिनेत्री म्हणून म्हणून ओळखली जाते.
या मालिकेत तिने साकारलेली इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटाला ही व्यक्तिरेखा तुफान गाजली होती.
अलीकडे बिग बॉसमध्ये कविताची दबंगगिरी तुम्ही पाहिली असेलच. बोल्ड मीडियावर तिचा हाच दबंग अवतार पाहायला मिळतो.
कोणाचीही पर्वा न करता कविता कौशिक स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करत असते.
अनेकदा या फोटोंमुळे ती ट्रोलही होते. सध्याही तिला अशाच बोल्ड फोटोंमुळे ट्रोल केले जातेय.
होय, कविताने व्हाईट बिकिनीतील काही थ्रोबॅक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि लोकांनी तिला फैलावर घेतले.
हिच्यावर एफआयआर दाखल करा, असे फोटो कोणी काढतं का? अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही मंडळी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर व्हाईट फंगस म्हणून तिची खिल्ली उडवली.
कविता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. अनेकदा देशातील सामाजिक व राजकीय मुद्यांवर ती परखड मत मांडताना दिसते.
कविता अलिकडेच बिग बॉसमध्ये झळकली होती. या शोमध्ये देखील एफआयआर मालिकेप्रमाणेच तिचा राऊडी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.